New Year\'s Eve Guidelines: मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि केरळ मध्ये \'हे\' असतील ३१ डिसेंबरसाठीचे नियम
2020-12-31 14
31st डिसेंबर ची रात्री सगळेच जण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात.मात्र यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे सगळ्या राज्यात ३१ st डिसेंबर साठी नियामवली जाहीर केली गेली आहे. पाहूयात काही महत्वाच्या राज्यात असलेले नियम